जागतिक अन्न सुरक्षा दिवस बाहेरचे उघड्यावर खाऊ नका, घरचे सकस आहार स्वीकार करा.
Tags: Smita Haldankar
जागतिक अन्न सुरक्षा दिन घरी स्वस्थ अन्न खा, ताज्या भाज्या आणि फळे आणा.
संतुलित आहाराचे फायदे, शरीरात अधिक ऊर्जा मिळते. जागतिक अन्न सुरक्षा दिन
7 जून जागतिक अन्न सुरक्षा दिवस चांगला आहार आणि चांगला व्यवहार, हेच आहे प्रगतीचे दोन आधार.
घरचे घ्या निरोगी संतुलित आहार, तुमच्या शरीराला मिळेल ऊर्जा भरपूर. जागतिक अन्न सुरक्षा दिवस
जसा असेल आहार, तसा असेल विचार. जागतिक अन्न सुरक्षा दिवस