Women’s Day Wishes For Female Colleague In Marathi
महिला दिनानिमित्त तुमच्या सहकाऱ्यांना पाठवा हे शुभेच्छा संदेश
1. एक मोहक आणि आकर्षक महिला गर्दीचे अनुसरण करीत नाही.
ती स्वतःच सक्षम आहे.
महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
2. यशस्वी महिला कोणालाच आवडत नाहीत. मला वाटतं वैज्ञानिक जगात चांगले सहकारी न मिळणं हा महिलांसाठी असलेला सर्वात मोठा धोका आहे – ख्रिस्टिन नुस्लेन वोलहार्ट
3. खरी उर्जा तुमच्यात आहे तिला फक्त ओळखा.
4. जीवनात नेहमी मोठा विचार करा कारण विचार जीवनाला आकार देतात.
5. कोणतीच स्त्री अशा पुरूषासोबत काम करू शकत नाही जो कतृत्ववान नाही.
6. जे पुरूष महिलांचा सन्मान करतात त्यांचा सन्मान संपूर्ण जग करतं.
7. जेव्हा स्त्री स्वतःच स्वतःची मैत्रीण होते तेव्हा तिचं आयुष्य सुखकर होतं.
8. एक कणखर स्त्रीच दुसऱ्या स्त्रीमध्ये तिच्यासारखा आत्मविश्वास निर्माण करू शकते.
9. प्रोत्साहनपर पुस्तकं वाचणं हा शहाणपण मिळवण्याचा सोपा मार्ग आहे.
10. चांगली लेडी बॉस असेल तर त्या कंपनीचं भविष्य नक्कीच उज्वल ठरू शकतं.
11. पुरूषांच्या तुलनेत महिलांकडे नियोजन आणि व्यवस्थापन कौशल्य नक्कीच जास्त असतं.
12. जी महिला अन्यायाविरूद्ध आवाज उठवते तिच खरी सामर्थ्यशाली आहे.
13. महिला आहेत देशाच्या प्रगतीचा आधार, म्हणून त्यांच्याविषयी बदला आता तुमचे विचार