Vishwakarma Jayanti Message In Marathi
दैवी वास्तुकार, सकळ सृष्टीचा निर्माता, रक्षक आणि श्रुती धर्मा, आदि रचनाकार भगवान श्री विश्वकर्मा यांच्या जयंती निमित्त मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा.
Tags: Smita Haldankar
Vishwakarma Jayanti Chya Hardik Shubhechchha
आज च्या शुभ दिनी मी निर्माता आणि सृजन च्या देवाला नमन करून भगवान श्री विश्वकर्मा जी कडे तुम्हा सर्वांची भरभराट, सुख, प्रगती आणि प्रगतीसाठी मी प्रार्थना करत आहे. श्री विश्वकर्मा जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
Vishwakarma Jayanti Quote In Marathi
ૐ श्री विश्वकर्मणे नम: भगवान श्री विश्वकर्मा जयंतीच्या तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला हार्दिक शुभेच्छा.
Vishwakarma Jayanti Marathi Greeeting Photo
विश्वकर्मा जयंती निमित्त भगवान विश्वकर्मा यांच्या आशीर्वादाने तुमचा व्यवसाय वाढू दे. अशी माझी शुभेच्छां आहे.
Vishwakarma Jayanti Wish In Marathi
वास्तुकला कौशल्यांमध्ये सर्वोत्तम आणि विश्वाचे निर्माते भगवान श्री विश्वकर्मा जयंती च्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.