एक फेरा आरोग्यासाठी एक फेरा प्रेमासाठी एक फेरा यशासाठी एक फेरा दीर्घायुष्यासाठी एक फेरा तुझ्या-माझ्या अतूट सुंदर नात्यासाठी वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
Tags: Smita Haldankar
पतीच्या दीर्घायुष्यासाठी निष्ठेचं बंधन सात जन्माच्या सोबतीसाठी जन्मोजन्मीचे समर्पण. वटपौर्णिमेच्या मनापासून शुभेच्छा
सावित्रि ब्रह्मसावित्रि सर्वदा प्रियभाषिणी| तेन सत्येन मां पाहि दुःख-संसार-सागरात्| अवियोगो यथा देव सावित्र्या सहितस्य ते | अवियोगो तथास्माकं भूयात् जन्मनि जन्मनि || वटपौर्णिमेच्या शुभेच्छा!
आपल्या संस्कृतीची प्रतिमा सावित्रीच्या निष्ठेचं दर्पण बांधुनी नात्याचं बंधन करेन साता जन्माचं समर्पण वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !
सत्यवानाचे वाचवून प्राण, सावित्री ने हिंदू धर्माची वाढवली शान। वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा