Vasubaras Wish In Marathi
राज्य पुन्हा एकदाचे बळीराजा तुझे यावे
इडा पिडा ही टाळावी दुःख दारिद्र्य जळावे
सुखा समाधानाची आनंदी क्षणांची
दिवाळी तुमची-आमची खूप साऱ्या शुभेच्छांची
दिवाळीचा पहिला दिवस अर्थात वसुबारसच्या खूप खूप शुभेच्छा… View More
Tags: Smita Haldankar