टेडी बेअर दिसायला किती सुंदर वाटतात, हृदयात एकाच क्षणात उतरुन जातात, त्यांना पाहून तुझीच आठवण येते, काय सांगू तुला तुच माझी टेडी बेअर वाटते Happy Teddy Day
Tags: Smita Haldankar
आजकाल सध्या प्रत्येक डेटी बेअरला पाहून हसु येते, कसे सांगू त्या व्यक्तीला मला प्रत्येक डेटीमध्ये तुच दिसून येते Happy Teddy Day
तु सदैव हसत रहा,आनंदी रहा,खुश रहा, मात्र सदैव टेडी बेअर सारखे माझ्या सोबत रहा. Happy Teddy Day