रंग रंगात रंगला श्रावण नभ नभात उतरला श्रावण पान पानात लपला श्रावण फुल फुलात उमलला श्रावण श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा
मान ठेवूया नाग राजाचा, पूजा करुन शिवशंकर भोले देवाचा रक्षण करूया नागाचे, जतन करूया अपल्या निसर्गाचे नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा