Slogans on Corruption In Marathi – भ्रष्टाचाराविषयी मराठी स्लोगन
भ्रष्टाचार मिटवूया, देशाला पुढे नेऊया.
देशाचा आजार आहेत हे भ्रष्टाचारी, गरिबांच्या पोटावर लाथा मारतात हे भिकारी.
जंगलात नाचतो मोर, भ्रष्टाचारी आहेत सर्व चोर.
करू नका भ्रष्टाचार, होऊ नका लाचार.
भ्रष्टाचार करू नका, मोहात पैश्याच्या राहू नका.
उत्पन्नाने समाधी रहा, ब्र्हष्टाच्यारापासून दूर व्हा.
भ्रष्टाचार मिटवूया, भ्रष्ट नेत्यांना हटवूया.
वाढवायचा असेल विकास दर जर, भ्रष्टाचार मिटवावा लागेल तर.
लोभ करते जनतेचे शोषण, हेच आहे भ्रष्टाचाराचे मुख्य कारण.
भ्रष्टाचार आहे देशाच्या नाशाचे कारण, याला संपवून ठेवू नवे एक उदाहरण.
पैशाची हाव, करी माणसाचा पाव.
पैसा नाही सर्व काही, उत्पन्नावर समाधानी राही.
देशाचा जर हवा असेल विकास, भ्रष्ट नेत्यांना ठेवू नका आसपास.
करते करप्शन आपल्या हक्क्कांचे उल्लंघन.
भ्रष्टाचार विरोधी मोहीम पाळा, त्यामुळेच लागेल भ्रष्टाचारावर आळा.
भ्रष्टाच्यार्यांनो खबरदार, भारत देश आहे तयार.
आचरण सुधारा, भ्रष्टाच्याराला विरोध करा.
लोभ तुमच्या जवळून भ्रष्टाचार करून घेईल, नंतर सर्व काही गमावेल.
भ्रष्टाचारी मिटवा, भ्रष्टाचार हटवा.
एकच करा विचार, मुळासकट मिटवू भ्रष्टाचार.
गल्ली मोहल्लात गोंधळ आहे, प्रत्येक भ्रष्टाचारी चोर आहे.
थांबवा भ्रष्टाचार, नका होऊ त्यात सहभागी,
हाच सल्ला आहे सर्वांचा, बाकी जवाबदारी तुमची.
प्राण्यांपासून शिकून घ्या, भूक मिटवण्यास खावे.
मेहनतीने अन्न मिळवावे, ज्यादाचा हाव नाही करावे.
भ्रष्टाचार हे आहे देशाच्या नाशाचे कारण,
आपण समपवुया देऊनी एक आदर्श उदाहरण.
जो करतो भ्रष्टाचार, तो असतो लाचार.
उत्पन्नाबद्दल समाधानी व्हा, भ्रष्टाचारापासून दूर राहा.
या देशाचा आजार आहे इकडचे भुकेले भ्रष्टाचारी,
गरिबांच्या पोटावर लात मारतात, हे धनवान भिखारी.
लोभातून भ्रष्टाचार करेल, नंतर सर्व काही गमावेल.
देशाचा विकास दर आहे वाढवायचा, भ्रष्टाचाराला मुळातून मिटवुया.
देशाला पुढे न्यायचा आहे, त्यासाठी भ्रष्टाचार मिटवायचा आहे.
भ्रष्टाचार देशातून मिटवण्या, भ्रष्ट राज नेतांना हटवूया
देशाचा जर हवा विकास, भ्रस्ट नेतांना बाळगू नका जवळपास.
रक्त शोषून गरीब जनताचे हे आपले राज्य चालवितात,
चला मिळूनी सारे आपण भ्रष्टाचार्याला देशातून हक्लवूया.
कर्पशन करते आपल्या हक्कांचे उल्लंघन.
कळत कसं नाही तुम्हाला
भ्रष्टाचार जुमानत नाही आपल्याला.
देशाला भ्रष्टाचार पासून वाचवा,
प्रगती मार्गावर आणेल अडथळा.
भ्रष्टाचारचे एकमात्र कारण, लोभ करवते जनतेचे शोषण.
पावले पावले पुढे चला, भ्रष्टाचार मिटवत चला, देशाचे जतन करत चला.
निडर बना, भ्रष्टाचार दूर करा.
भ्रष्टाचारी खबरदार, हिंदुस्तान आहे तैयार.