शुभ सकाळ तुमच्या विचारांप्रमाणे तुम्ही घडता. तुम्ही जर स्वत:ला दुर्बळ समजलात तर दुर्बळ बनाल आणि सामर्थ्यशाली समजलात तर सामर्थ्यशाली बनाल. – स्वामी विवेकानंद
Tags: Smita Haldankar
शुभ सकाळ सारी शक्ती तुमच्या आत दडलेली आहे. तुम्ही काहीही आणि सारे काही करू शकता. – स्वामी विवेकानंद
शुभ सकाळ तुमचा सर्वोच्च आदर्श निवडा आणि आपले जीवन त्या प्रमाणे जगा. “महासागर” पहा, त्याच्या लाटा नाही ” -स्वामी विवेकानंद
“नम्रपणा” … हा गुण सर्व गुणांपेक्षा जास्त किमती व मौल्यवान आहे… तो ज्याच्याकडे आहे, त्याच्याभोवती कितीही बलाढ्य स्पर्धक असले, तरी तो आयुष्यात नक्कीच यशस्वी होतो…. शुभ सकाळ
नमस्कार मुखी साखरेचा, गोडवा असावा मनी कुणाचा, कधी द्वेष नसावा… जोडावी माणसे, जपावी नाते विसरून व्यवहारी, फायदे तोटे… क्षणांचे मणी, अलगद ओवावे आनंदी सुरांनी, मनास छेडावे… शुभ सकाळ