नाती ही झाडच्या पानांसारखी असतात, एकदा तुटली की त्याची हिरवळ कायमची निघून जाते… शुभ सकाळ
Tags: Smita Haldankar
माणसाच्या मुखात गोडवा, मनात प्रेम, वागण्यात नम्रता, आणि हृदयात गरीबीची जाण, असली की, बाकी गोष्टी आपोआप घडत जातात… शुभ सकाळ
व्यक्ती समाजात जितक्या उंचीवर पोहचते ती फक्त त्या व्यक्तीत असलेल्या कर्तुत्वामुळेच नव्हे… तर तिच्यासोबत असलेल्या लोकांचा सुद्धा त्यात महत्वाचा वाटा असतो…. आपण मोठे म्हनण्या पेक्षा आपल्याला मोठे करणारी आपली लोकं मोठी असतात…. शुभ सकाळ
समोरच्या चालत्या बोलत्या माणसाशी जितकं छान वागता येईल तितकं छान वागायचं. आपल्यामुळे दुसऱ्याच आयुष्य दुःखी होत नाही एवढ माणूस नक्की सांभाळू शकतो. शुभ सकाळ
कुठलीही गाठ बांधताना, धाग्याची अथवा दोरीची दोन्ही टोके समान ओढावी लागतात. तेव्हाच गाठ घट्ट बसते. नात्यांचही असचं आहे. दोन्ही बाजूने समान ओढ असेल, तरच नात्यांची गाठ घट्ट बसते. ।। शुभ सकाळ ।।
शुभ सकाळ ध्येय सुंदर असते पण तिथे पोहचण्यासाठी चालावा लागणारा रस्ता मात्र अवघड असतो..