जे हरवले आहेत, ते शोधल्यावर परत मिळतील… पण जे बदलले आहेत ते मात्र कधीच शोधून मिळणार नाहीत… शुभ सकाळ
Tags: Smita Haldankar
जगातलं कटु सत्य हे आहे की नाती जपणाराच नेहमी सर्वांपासून दुरावला जातो.. तसे असले तरीही नाती जपण्यातच खरा आनंद आहे सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा शुभ सकाळ
शुभ सकाळ प्रेमळ माणसं तुम्हाला कधी वेदना देतीलही, पण त्यांचा उद्देश फक्त तुमची काळजी घेणं हाच असतो.
सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभच्छा केवळ सोन्यासारख्या लोकांना. शुभ सकाळ माझ्या गोड मित्रांनो
सुप्रभात रात्र संपली, सकाळ झाली. इवली पाखरे किलबिलू लागली. सुर्याने अंगावरची चादर काढली. चंद्राची ड्युटी संपली उठा आता सकाळ झाली!
“भले यशस्वी होण्याची खात्री नसेल.. परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच असली पाहिजे.. शुभ सकाळ 🌹😊