बंधना पलीकडे एक नाते असावे, शब्दांचे बंधन त्याला नसावे, भावनांचा आधार असावा, दुख्खाला तिथे थारा नसावा, असा गोडवा आपल्या मैत्रीत असावा. शुभ सकाळ
Tags: Smita Haldankar
शुभ सकाळ हसू देखील एक “आशीर्वाद” आहे! घ्या आणि द्या काहीही कमी होणार नाही!
शुभ सकाळ आजची सकाळ तुमच्या आयुष्यात परत कधी येणार नाही, म्हणून उठा आणि दिवसाच्या प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या! आपला दिवस चांगला जावो.
शुभ सकाळ नेहमी आनंदी रहा, जे प्राप्त झाले, ते पुरेसे आहे. आपला प्रत्येक क्षण शुभ, सुंदर आणि आनंदाने भरला जावो.
आवडतं मला त्या लोकांना सकाळी गुड मॉर्निंग पाठवायला जे माझ्या समोर नसून सुध्दा माझ्या मनाच्या अगदी जवळ आहे. गुड़ मोर्निग