आनंदापेक्षाही मोठा असा एक आनंद आहे, तो त्यालाच मिळतो: जो स्वतःला विसरून इतरांना आनंदित करतो. शुभ सकाळ
Tags: Smita Haldankar
शुभ सकाळ शुभ दिन मन ओळखणाऱ्यांपेक्षा मन जपणारी माणसं हवीत कारण, ओळख ह क्षणभरासाठी असते तर जपवणूक आयुष्यभरासाठी. भलेही प्रगती थोडी कमी झाली तरी चालेल.. पण माझ्यापासून कोणाचे नुकसान नको ही भावना ज्याच्याजवळ असते तो योग्य प्रगतीच्या वाटेवर असतो.
शुभ सकाळ शुभ दिन दुरावा कोणतंही नातं संपवत नाही आणि जवळीक कोणतंही नातं घट्ट करत नाही. तर नात्यांची घेतलेली काळजी आणि केलेला सन्मान यामुळे नातं अधिक मजबूत होतं आणि टिकतं देखील. जिवन खुप सुंदर आहे फक्त तसं जगायला हवं…!!
आपल्याला जे लोक आवडतात, त्यांच्यावर प्रेम करण्यापेक्षा…. ज्यानां आपण आवडतो त्यांच्यावर प्रेम करायला शिका, आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते आपल्याला अजून सुंदर बनवायला शिका ..!!! शुभ प्रभात
ध्येय असे पाहिजे की ज्या दिवशी तुम्ही हराल त्या दिवशी जिंकणाऱ्या पेक्षा चर्चा तुमची झाली पाहिजे..!! ।।शुभ सकाळ ।।
ह्रदयापेक्षा सर्वात चांगली सुपीक जागा कुठेही नाही. कारण इथे काहीही पेरलं का लगेचच उगवतं म्हणून…. पेरण्यापूर्वी विचार करावा मग ते प्रेम असो मैत्री असो किंवा कोणावरचा राग वा द्वेष. शुभ प्रभात