शुभ सकाळ श्री गणेशाय नमः
Tags: Smita Haldankar
“नम्रपणा” … हा गुण सर्व गुणांपेक्षा जास्त किमती व मौल्यवान आहे… तो ज्याच्याकडे आहे, त्याच्याभोवती कितीही बलाढ्य स्पर्धक असले, तरी तो आयुष्यात नक्कीच यशस्वी होतो…. शुभ सकाळ
नमस्कार मुखी साखरेचा, गोडवा असावा मनी कुणाचा, कधी द्वेष नसावा… जोडावी माणसे, जपावी नाते विसरून व्यवहारी, फायदे तोटे… क्षणांचे मणी, अलगद ओवावे आनंदी सुरांनी, मनास छेडावे… शुभ सकाळ
सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभच्छा केवळ सोन्यासारख्या लोकांना. शुभ सकाळ माझ्या गोड मित्रांनो