Tags: Smita Haldankar
तुच रे साई सावरशील मजला, तुच दाखवशील वाट, तुझ्यामुळेच आमुचे कौतुक, तुझ्यामुळेच रे माझी शान म्हणूनच लोक येता जाता म्हणतात.. 💐💐ॐ साई राम !!💐💐 सुप्रभात
कितीही गायले तुझे भजन, तरी भरत नाही रे माझे मन…. झालो मी समाधानी त्या दिवशी, जेव्हा झाले साई तुझे दर्शन…. 🙏 ॐ साई राम 🙏 🌸 !! शुभ सकाळ !!🌸
साऱ्या जगामध्ये घुमतयं, म्हणूनच तर काल जन्माला आलेलं पोरगं सुद्धा ॐ साई राम म्हणतय.. 🌹शुभ सकाळ🌹 👣ॐ साई राम 👣🙏
कोकिळेच्या मंजुळ सुरांनी , फुलांच्या हळुवार सुगंधांनी आणि सूर्याच्या कोमल किरणांनी , ही सकाळ आपलं स्वागत करत आहे. गुड मोर्निंग मित्रांनो