अपयशाची वाट येते, रस्ता चुकला असताना। यशाचा चॊक लागतो, विचार करुन वाट चालताना ।। शुभ सकाळ शुभ दिन
Tags: Smita Haldankar
“गोड माणसांच्या आठवणींनी… आयुष्य कस गोड बनत… दिवसाची सुरूवात अशी गोड झाल्यावर.. नकळंत ओठांवर हास्य खुलत… गुड मॉर्निंग
जे हरवले आहेत, ते शोधल्यावर परत मिळतील… पण जे बदलले आहेत ते मात्र कधीच शोधून मिळणार नाहीत… शुभ सकाळ
आयुष्याची वाट आहेच थोडी निराळी, केला घात की लागे माती काळी। वेदनांना जीवनात आहेच नाहि जागा, अपयशाला हरविण्याच्या कामाला लागा।। शुभ सकाळ