शुभ सकाळ दिवसभरातून एकदा तरी स्वत:शी संवाद साधा. तसे केले नाहीत तर तुम्ही या जगातील एका चांगल्या व्यक्तीला भेटण्याची संधी गमवाल. – स्वामी विवेकानंद
Tags: Smita Haldankar
शुभ सकाळ उठा, जागे व्हा!! जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत थांबू नका! – स्वामी विवेकानंद
शुभ सकाळ तुमच्या विचारांप्रमाणे तुम्ही घडता. तुम्ही जर स्वत:ला दुर्बळ समजलात तर दुर्बळ बनाल आणि सामर्थ्यशाली समजलात तर सामर्थ्यशाली बनाल. – स्वामी विवेकानंद
शुभ सकाळ सारी शक्ती तुमच्या आत दडलेली आहे. तुम्ही काहीही आणि सारे काही करू शकता. – स्वामी विवेकानंद
शुभ सकाळ तुमचा सर्वोच्च आदर्श निवडा आणि आपले जीवन त्या प्रमाणे जगा. “महासागर” पहा, त्याच्या लाटा नाही ” -स्वामी विवेकानंद