“ज्या अनुभवात तुम्हाला भितीचा सामना करावा लागतो, तोच अनुभव तुमची शक्ती, धैर्य, व आत्मविश्वास वाढवतो”! घरात रहा सुरक्षित रहा…! शुभ सकाळ
Tags: Smita Haldankar
जीवनात कितीही कठीण प्रसंग आले तर तक्रार करू नका कारण परमेश्वर असा डायरेक्टर आहे, जो कठीण रोल नेहमी अप्रतिम अभिनेत्यालाच देतो. शुभ सकाळ
शुभ सकाळ ॐ साँई जय जय साँई 🌹🙏😊 दु: ख असो वा सुख असो, साँई जी ची नेहमी आठवण काढा, सहारा आहे साँई जी आपल्या सर्वांचा, बाबा ना नेहमी विनंती करत रहा. चिन्ता चिता समान आहे, चिंतेत आपला वेळ वाया घालवू नका, काहीही परिस्थिती असो साईवर विश्वास ठेवा. 🌹