Tags: Smita Haldankar
सुख सकाळ सारख आहे, ते मांगीतल्यावर नाही पण जागे झाल्यावर मिळते. शुभ सकाळ जय श्री राधे जय श्री कृष्ण
Good Morning “जर एखाद्यास आनंदी करण्याची संधी मिळाली तर सोडू नका, देवदूत असतात ती माणसं जे दुसऱ्यांच्या आनंदाची काळजी घेतात.” सुखद व मंगलमय दिवसाची शुभेच्छा
Good Morning “आयुष्यातील आनंदाचा अर्थ लढाई लढणे नव्हे तर त्या टाळणे होय. कुशलतेने माघार हा सुद्धा स्वत: चा विजय आहे.” तुमचा प्रत्येक क्षण आनंदाचा असो.