Tags: Smita Haldankar
शुभ साईं सकाळ ज्यावर पण हात ठेवतो माझा साई फकीरा, तो दगडही क्षणात दुर्मिळ हिरा बनतो.
शुभ सकाळ मनाने स्वीकारलेली परिस्थिती म्हणजे सुख होय.
शुभ सकाळ आपली वागणूकच आपले प्रतिबिंब आहे. जर प्रेम हवे असेल तर प्रेम द्यावे लागेल, जर आदर हवा असेल तर आदर द्यावा लागेल, जर विश्वास हवा असेल तर विश्वास ठेवावा लागेल.
शुभ सकाळ आयुष्याबद्दलच्या आपल्या तक्रारी जितक्या कमी होतील तितके आपले आयुष्य चांगले होईल! हसत रहा, खुश रहा.