Tags: Smita Haldankar
चंद्राची सावली डोक्यावर आली चिमुकल्या पावलांनी चांदणी अंगणात आली आणि हळूच कानात सांगून गेली झोपा आता रात्र झाली ….!! शुभ रात्री
कृपया लक्ष द्या… ♥स्वप्न नगरीत जाणारी झोप एक्स्प्रेस थोड्याच वेळात मऊमऊ गादीच्या प्लाटफोर्मवर येत आहे तरी सर्वांना विनंती आहे कि सर्वांनी आपआपली स्वप्ने घेऊन तयार राहावे आशा करतो कि तुमची झोप सुखाची जावो ♥ ♥ !! शुभ रात्री !! ♥
जो चांगल्या वृक्षाचा आधार घेतो त्याला चांगलीच सावली लाभते. म्हणून नेहमी चागंल्या व्यक्तींच्याच सहवासात राहणे योग्य..!! शुभ रात्री
असे ह्रदय तयार करा की त्याला कधी तडा जाणार नाही, असे हास्य तयार करा की त्याने ह्रदयाला त्रास होणार नाही, असा स्पर्श करा की त्याने जखम होणार नाही, अशी नाती तयार करा की त्याचा शेवट कधी होणार नाही शुभ रात्री
आठवणी ह्या काहीशा खोडकरचं असतात त्या येतात तेव्हा गर्दीत ही एकाकी करतात आणि जेव्हा एकाकी असतो तेव्हा गर्दी करतात …….! !! शुभ रात्री !!