Shubh Ratri God God Swapn Paha
रात्रीच्या निशब्द पणात सुद्धा
काही शब्द आहेत,
चांदण्यांच्या शितलपणात
काही काव्य आहे,
काळोख पडला रात्र झाली म्हणून
इतक्यात झोपू नका
कारण सारे जग विश्रांती घेत असताना
कुणीतरी आपली
गोड-गोड आठवण काढत आहे.
शुभ रात्री मित्र – मैत्रिणींनो
गोड गोड स्वप्ने पहा.