Shri Akkalkot Swami Samarth Quotes In Marathi – श्री अक्कलकोट स्वामी समर्थ सुविचार
।।ब्रह्मांड नायक।।
तू कोणाला फसवू नकोस.
मी आहे तुझ्या पाठीशी तुझी फसवणूक होऊ देणार नाही.
सर्व धर्माचे सार हेच की, परोपकारार्थ
अनिवार्य श्रम करावेत.
परमेश्वर भजनी रत असावे.
श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ
“भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे”
“कोणत्याही साकारात्मात विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही.”
मोठा अधिकार, संपत्ती यांचा चिरकाल भरवसा मानू नये.
श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ
ऐहिक जीवनाचे नश्वर स्वरूप जाणावे, निष्काम कर्म करावे.
श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ
प्राण गेला तरीही दुस-या जीवाची हिंसा करू नये.
मोठा अधिकार, संपत्ती यांचा चिरकाल भरवसा मानू नये.
“गरिबाला केलेले दान आणि सद्गुरू स्वामींचे मुखात घेतलेले नाव कधी वाया जात नाही,”
अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात.
ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल
त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल.
श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ
“खूप अडचणी आहेत जीवनात परंतु त्यांना समोर जाण्याची शक्ती फक्त तुमच्यामुळे येते.”