मराठा राजा महाराष्ट्राचा, म्हणती सारे माझा माझा, आजही गौरव गिते गाती, ओवाळूनी पंचारती तो फक्त “राजा शिवछत्रपती”
Tags: Smita Haldankar
एक विचार समतेचा… एक विचार नितीचा… ना धर्माचा.. ना जातीचा.. माझा राजा फक्त मातीचा… छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा!
सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा…. दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा….!!! शिवजयंतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
शुरता हा माझा आत्मा आहे। विरता आणि विवेक ही माझी ओळखआहे। क्षत्रिय हा माझा धर्म आहे। छत्रपति शिवराय हे माझे दैवत आहे। होय मी मराठी आहे।