Shani Jayanti Whatsapp Status Photo
ऊँ शं शनैश्चाराय नमः। शनिदेवाचा आशीर्वाद सदैव तुमच्या व तुमच्या कुटुंबाच्या पाठीशी राहो. शनि जयंतीच्या शुभेच्छा!
Happy Shani Jayanti Message Pic
शनिदेव तुम्हाला नेहमीच योग्य मार्गावर चालण्यासाठी मार्गदर्शन करो आणि विवेकी निर्णय घेण्याची क्षमता देवो. शनि जयंतीच्या मनापासून शुभेच्छा!
Shani Jayanti Greeting Picture
“शनि जयंती निमित्त, शनिदेवाकडून नेहमी धर्माचे पालन आणि अर्थपूर्ण जीवन जगण्याची प्रेरणा घ्या. तुम्हाला व तुमच्या कुटुंबातील सर्वांना शनि जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा.”
ॐ नीलांजन समाभासं रवि पुत्रं यमाग्रजम | छायामार्तंड संभूतं तं नमामि शनैश्चरम || शनि जयंतीच्या शुभेच्छा!
Tags: Smita Haldankar
जय शनिदेव Happy Shanidev Jayanti शनिदेवाची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर राहो आणि तुमच्या जीवनात शांती नांदो.
न्यायदेवता, कर्माचे फळ देणारे भगवान शनिदेव यांच्या जयंतीनिमित्त तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा..