Vakratunda Sankashti Chaturthi Wish Image
ॐ गं गणपतये नमः संकटांना हरवणाऱ्या वक्रतुंड संकष्टी चतुर्थीच्या व्रत मुळे सामर्थ्य, ज्ञान आणि बुद्धीची देवता श्री गणेश आपल्या सर्व अडचणी दूर करोत.
Tags: Smita Haldankar
Vighnaraja Sankashti Chaturthi Marathi Wish Pic
ॐ विघ्ननाशाय नमः विघ्नराज संकष्टी चतुर्थी निमित्त, तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा..! श्रीगणेशाच्या कृपेने तुमची सर्व विघ्ने दूर होवोत, हीच गणेशाला प्रार्थना!
Vighnaraja Sankashti Chaturthi Marathi Quote Picture
ॐ विघ्ननाशाय नमः विघ्नराज संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आद्य उपासक श्रीगणेशाची पूजा केल्याने सर्व विघ्न दूर होतात आणि प्रत्येक इच्छा पूर्ण होते, तसेच जीवनात सुख-समृद्धी येते. विघ्नराज संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
Vighnaraja Sankashti Chaturthi Marathi Quote Image
Heramb Sankashti Chaturthi Chya Khup Khup Shubhechchha
Vibhuvana Sankashti Chaturthi Wish In Marathi