ॐ श्री गणनायकाय नमः आपणास संकष्टी चतुर्थी च्या हार्दिक शुभेच्छा🌹
Tags: Smita Haldankar
आज भालचंद्र संकष्ट चतुर्थी, श्री गणेशाच्या सर्व प्रिय भक्तांना संकष्ट चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. आजच्या ह्या मंगलदिनी सर्व गणेशभक्तांची ईच्छित मनोकामना श्री गणराय पूर्ण करोत, हिच गणरायाच्या चरणी प्रार्थना…
Bhalachandra Sankashti Chaturthi Greeting Photo
ॐ श्री गणपतये नमः । भालचंद्र संकष्टी चतुर्थी निमित्त, तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा..! श्री गणेशजींच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत, हीच गणेशजींना प्रार्थना!
Happy Bhalachandra Sankashti Chaturthi Message Pic
ॐ श्री गणेशाय नमः। तुमच्या आयुष्यात भालचंद्र संकष्टी चतुर्थीचा हा दिवस तुमच्या आयुष्यात आनंद घेऊन येवो. आपणास व आपल्या परिवारास भालचंद्र संकष्टी संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा
शुभ लंबोदर संकष्टी चतुर्थी लंबोदर संकष्टी चतुर्थी निमित्त, आपणास आणि आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा..! श्री गणेशाच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना!
ॐ श्री गणपतये नमः । लंबोदर संकष्टी चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा