वंदन करतो गणरायाला, हात जोडतो वरद विनायकाला.. प्रार्थना करतो गजाननाला, सुखी ठेव नेहमी..! सर्व गणेश भक्तांना .. संकष्टी चतुर्थी च्या हार्दिक शुभेच्छा
Tags: Smita Haldankar
ॐ गं गणपतये नमः आपणास संकष्टी चतुर्थी च्या हार्दिक शुभेच्छा
संकष्टी चतुर्थी निमित्त, आपणास आणि आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा..! तुमच्या मनातील सर्व इच्छित मनोकामना, श्री गणराय पूर्ण करोत.. हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना !
सुप्रभात – नमस्ते ॐ गं गणपतये नमः सर्वांना संकष्टी चतुर्थ च्या हार्दिक शुभेच्छा जय गणपति सदगुण सदन, कविवर बदन कृपाल । विघ्न हरण मंगल करण, जय जय गिरिजालाल ।।