Safety Slogans (सुरक्षा घोषवाक्य)
सुरक्षा घोषवाक्य
हटवली कामातून जर नजर , तर भाऊ अपघात घडलाच समज.
नका करू बंड आपली सुरक्षाशी , नाहीतर होईल अपघातची मेजवानी.
कामाच्या वेळी करू नका गोष्टी, अपघातची मिळेल तुम्हाला मेजवानी.
सुरक्षितपणे काम करा, सुरक्षित जीवनाचा आनंद घ्या.
सुरक्षा मध्ये आपली भलाई, ती तर आहे जीवनाची खरी कमाई
आपला जिव सांभाळा, दुर्घटना व अपघात टाळा.
मनाचा ब्रेक, उत्तम ब्रेक.
जो सुरक्षाची दोस्ती तोडणार तर तो एक दिवशी दुनिया सोडणार.
कामात ठेवा सुरक्षा, देव करेल तुमची रक्षा.
आपली सुरक्षा हीच आपल्या परिवाराची सुरक्षा.
सतर्क राहा, सुरक्षित राहा