Rose Day Message Picture For Gf
तुझ्या ओठांवर नियमित गुलाबाचं फुल उमलावं, तु नेहमीच आनंदी असावं, मी आयुष्यभर फक्त तुझ्यासोबत राहावं आणि तुझ्या प्रत्येक सुखदुःखात सहभागी व्हावं.
Happy Rose Day
Rose Day – रोझ डे संपूर्ण जगभरात 7 फेब्रुवारीला साजरा करण्यात येतो
प्रियकर-प्रेयसीसाठी तसा प्रत्येकच दिवस प्रेमाचाच असतो. पण तरी देखील व्हॅलेंटाइन डेचे एक वेगळे महत्त्व आहे. आपल्या जोडीदाराला या दिवशी फूल दिले तर मग काय बहार येते. प्रेमाची आठवण म्हणून या दिवशी फूल दिले जाते. फुले मन जोडतात. म्हणून तर एखाद्या रूग्णालाही भेटण्यासाठी जाताना फूलच का देतात
Rose Day साठी फोटो बनवा व सोशल मीडिया वर शेअर करा.
Rose Day Photo Frames