रक्षाबंधन
श्रावण पौर्णीमेचा सण हा भावा-बहिणीच्या नात्यातल्या पावित्र्याला उजाळा देणारा सण आहे. या दिवशी बहिण भावाला ओवाळून राखी बांधते. ही राखी म्हणजे भावाने बहिणीला दिलेले सुरक्षिततेच आणि शुद्ध प्रेमाचे आश्रयान आहे. रक्षाबंधनामागील ही भावना मोठी गोड आणि निकोप आहे. रक्षाबंधन हा सण मूळ उत्तरेकडचा आहे. विशेषकरून रक्षाबंधन ह्या सणाला राजस्थानात आजही मोठे महत्व आहे.
धार्मिकदृष्ट्याही या दिवसाचे महत्व असे आहे की, या दिवशी यज्ञोपवित धारण करणाऱ्या व्यक्तींनी विधिवत जानव बदलायचे असते. या विधीला श्रावणी असे म्हणतात. ब्राह्मण मंडळी विशेषतः धर्माचरण करणारा ब्राह्यवृंद अजूनही या दिवशी धार्मिक विधी करून यज्ञोपवित बदलतात.
Raksha Bandhan साठी फोटो बनवा व सोशल मीडिया वर शेअर करा.
Raksha Bandhan Photo Frames