Rabindranath Tagore Jayanti Status Image

Rabindranath Tagore Jayanti Status Image
महान तत्वज्ञ साहित्यिक राष्ट्रगीताचे रचनाकार
रवींद्रनाथ टागोर यांना जयंती निमित्त
शतश: नमन..!
Happy Rabindranath Tagore Jayanti Message Photo
श्री रविंद्रनाथ टागोर यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन !
विश्वविख्यात कवी, लेखक, कलावंत, तत्त्वचिंतक आणि शिक्षणतज्ञ, नोबेल पारितोषिक विजेते भारतीय लेखक.
’जन गण मन …’ हे भारतीय राष्ट्रगीताचे जनक
श्री रवीन्द्रनाथ टैगोर यांना शत्-शत् नमन।
Wonderful Rabindranath Tagore Jayanti Status Pic
महान चित्रकार,कादंबरीकार,नाटककार,साहित्यिक, संगीतकार गीतकार,
दोन देशांच्या राष्ट्रगीताचा जन्मदाता थोर ब्राम्होपंथी
श्री गुरुदेव रवींद्रनाथ टागोर ज्यांच्या साहित्यातील अजरामर निर्मिती म्हणजे जण गण मन आणि गीतांजली.
रवींद्रनाथ टागोर यांना जयंती निमित्त
शतश: नमन..!