ओढ लागलीया तुला मिळवायची, तु मला समजुन घेशील का..? लागलंय वेड तुझ्या प्रेमाचं, प्रेम तुझं देशील का..? थांबव आता खेळ हा स्वप्नांचा, कायमची माझी होशील का..?
Tags: Smita Haldankar
Dear, होकार द्यायचा कि नकार हे तू ठरव, बाकी प्रेम तर मी तुझ्यावर शेवट पर्यंत करेन…