Population Slogans (लोकसंख्या घोषवाक्य)
लोकसंख्या घोषवाक्य
छोट्या कुटुंबाची आहे शान सदैव उंचावेल जीवनमान
आमचा लहान परिवार, त्यात ख़ुशी अपार.
कुटुंब पाहीजे इतके छोटे की लोकसंख्येचा प्रश्न सुटे.
दोन मुले उज्वल भविष्य, जास्त मुलं कुठे भविष्य?
लोकसंख्या ठेवा नियंञीत, गरजा भागतील सुरळीत.
जनसंख्या थांबवा, विकास वाढवा.
हिंदू असो व मुसलमान, एक परिवार एक संतान.
छोटे कुटुंब सुखी कुटुंब, मोठे कुटुंब दुखी कुटुंब
लोकसंख्या शिक्षण म्हणजे राष्ट्रोन्नतीचे लक्षण.
छोटया कुटुंबाची आहे शान, सदैव उंचावेल जीवनमान.
लोकसंख्येचे आव्हान पेलू या, छोटया कुटुंबातून भविष्य घडवूया.
लोकसंख्या वाढेल तर टंचाईचा राक्षस खाईल.
कमी मुले व लहान परिवार, हेच आहे प्रगतीचे आधार.
सुखी जीवनाचा खरा आधार, लहान आणि स्वस्थ परिवार.