New Year Wishes Messages In Marathi


New Year Wishes Messages In Marathi

नवीन वर्षाच्या मराठी शुभेच्छा!

नव्या वर्षात नव्या उमेदीने
पुन्हा असेच ऋणानुबंध जपू या…
येणा-या नवीन वर्षासाठी
आपल्याला आमच्या कडून भरभरून शुभेच्छा!

“सरत्या वर्षात झालेल्या चुका विसरुन जाण्याचा प्रयत्न करुया. नवीन संकल्प नवीन वर्ष…..
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा”

“पुन्हा एक नविन वर्ष,
पुन्हा एक नवी आशा ,
तुमच्या कर्तुत्वाला,
पुन्हा एक नवी दिशा,
नववर्षाभिनंदन”

“सरत्या वर्षाला निरोप देत
नवी स्वप्न, नव्या आशा,नवी उमेद व
नाविन्याची कास धरत नवीन वर्षाच स्वागत करू.
आपली सर्व स्वप्न, आशा, आकांशा पूर्ण होवोत
या प्रार्थनेसह नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!”

नवीन वर्ष, नवीन उर्जा, नवीन संकल्प.
चला करुया वाटचाल सर्वांगीण विकासाच्या पथावर.
आपण सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा!

“गेलं ते वर्ष, गेला तो काल,
नवीन आशा अपेक्षा घेवून आले नवीन साल.
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा”
“नवीन वर्ष आपणांस व आपल्या कुटुंबियास
सुख-समृध्दीचे, भरभराटीचे आणि आनंदमय जावो
हि सदिच्छा..
येणाऱ्या काळात आपण
अधिक यशस्वी होवो हि शुभेच्छा..”

उद्या तुमच्यावर अनेकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होईल..
त्या घाईगडबडीत तुमचे माझ्या शुभेच्छांकडे लक्ष असेल-नसेल म्हणून,
आजच एक दिवस आधी मी माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून,
तुम्हाला व तुमच्या परिवाराला नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो..

नवीन वर्ष हे तुम्हाला आनंदाचे, भरभराटीचे, वैभवाचे, आरोग्यदायक,
आणि मंगलमय जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना…!

बघता बघता डिसेंबर महिना संपत आला..
एक वर्ष कसं गेलं ते कळलंच नाही,
असो ते संपणारच..
आपण या वर्षात माझ्या सुखात दुःखात माझ्या बरोबर उभे राहिलात,
याबद्दल मी तुमचा आभारी आहे..

या वर्षात माझ्याकडून कळत नकळत कुणाचे मन दुखले असेल तर,
मला मोठ्या मनाने माफ करा..
आणि पुढेही असेच आयुष्यभर माझ्यावर तुमचे प्रेम असु द्या…
आपणास व आपल्या परिवाराला येणाऱ्या नवीन वर्षाच्या लाख लाख शुभेच्छा!

तुमच्या या मैत्रीची साथ
यापुढे ही अशीच कायम असू द्या…
नव्या वर्षात नव्या उमेदीने पुन्हा असेच ऋणानुबंध जपू या…
येणा-या नवीन वर्षासाठी आपल्याला भरभरून शुभेच्छा!

माणसं भेटत गेली, मला आवडली आणि मी ती जोडत गेलो !!
चला..या वर्षाचे हे अखेरचे काही दिवस माझ्याकडून काही चुक झाली असल्यास क्षमस्व,
आणि तुमच्या या प्रेमळ मैत्रीबद्दल खुप सारे धन्यवाद..!!
नूतन वर्षाभिनंदन…

नवीन वर्ष आपणां सर्वांस
सुखाचे,समृद्धीचे, भरभराटीचे,
सुरक्षित आणि आरोग्यदायी जावो……

सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्नं, नव्या आशा,
नवी उमेद व नाविन्याची कास धरत नवीन वर्षाचं स्वागत करू,
आपली सर्व स्वप्नं, आशा, आकांशा पूर्ण होवोत या प्रार्थनेसह…
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

नवीन वर्ष आपणास सुख समाधानाचे,
आनंदाचे, ऐश्वर्याचे, आरोग्याचे जावो..
नवीन वर्षात आपले जीवन सुखमय होवो,
अशी श्रीचरणी प्रार्थना…
नवीन वर्षाच्या शुभेच्छा!

गेलं ते वर्ष,
गेला तो काळ,
नवीन आशा अपेक्षा,
घेवून आले 2022 साल…
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

आपण वर्षाच्या शेवटच्या टप्प्यात
आलो आहोत…
कळत नकळत 2022 मध्ये
जर का मी तुमचे मन दुखावले असेल,
किव्हा तुम्हाला काही त्रास झाला असेल,
तर,
.
.
.
2022 मध्ये पण तय्यार रहा,
कारण कॅलेंडर बदलेल पण मी नाही…

“जे जे हवे तुम्हाला ते ते मिळू दे,
भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे पाहुन कळु दे,
शिखरे यशाची सर तुम्ही करावी,
पाहता वळूनि मागे शुभेच्छा माझी स्मरावी,
तुमच्या आनंदाचा वेल गगनाला भिडू दे,
आयुष्यात तुमच्या सर्व काही मनासारखे घडू दे”…
सन 2022 साठी हार्दीक शुभेच्छा…!

इडा, पीडा टळू दे..
आणि नवीन वर्षात
माझ्या भावांना,
कडक आयटम मिळू दे…
Happy New Year

एक एक दिवस मंतरलेला, नव्या वाऱ्याने भरलेला,
जगून घ्यावे सारे सारे, आकांक्षांचे नवे वार…नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

नविन वर्षात आपणास
शिवनेरीची श्रीमंती;
रायगडाची भव्यता;
प्रतातगडाची दिव्यता;
सिंहगडाची शौर्यता
आणि
सह्याद्रिची उंची;
लाभो हिच शिवचरणी प्रार्थना

पाहता दिवस उडुन जातील
तुझ्या कर्तृत्वाने दिशा झळकुन जातील
आशा मागील दिवसांची करु नको,
पुढील दिवस तुझे सोन्याने न्हाऊन निघतील.
नवीन वर्षाच्या अनेक शुभेच्छा

सोनेरी पहाट, नव्या स्वप्नांची नवी लाट, नवा आरंभ, नवा विश्वास,
नव्या वर्षाची हीच तर खरी सुरवात… नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

एक पान गळून पडल, तरच दुसर जन्माला येणार …!!!
एक वर्ष संपल, तरच नवीन वर्ष पहायला मिळणार…!!!

जे जे हवे तुम्हाला ते ते मिळू दे,
भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे पाहुन कळु दे,
शिखरे यशाची सर तुम्ही करावी,
पाहता वळूनि मागे शुभेच्छा माझी स्मरावी,
तुमच्या आनंदाचा वेल गगनाला भिडू दे,
आयुष्यात तुमच्या सर्व काही मनासारखे घडू दे…
सन 2022 च्या हार्दीक शुभेच्छा…

येवो समृद्धि अंगणी,
वाढो आनंद जीवनी,
नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा,
नव वर्षाच्या या शुभदिनी

More Entries

  • New Year Marathi Wishes
  • New Year Marathi Wishes For Whatsapp
  • Happy New Year Wish In Marathi
  • Happy New Year Quote In Marathi
  • New Year Marathi Greeting
  • Happy New Year Marathi Quote
  • Happy New Year Marathi Image
  • Navin Varshachya Sarvana Hardik Shubhechha

Leave a comment

(will not be published)

Subscribe

Loading