Blessed Navratri Message Image
आई दुर्गा, आई अंबे, आई जगदंबे, आई भवानी, आई शितला, आई वैष्णो, आई चंडीका, देवी आई पूर्ण कर माझ्या सर्व इच्छा. घटस्थापनेच्या हार्दिक शुभेच्छा.
Tags: Smita Haldankar
Happy Navratri Status Picture
संपूर्ण विश्व जिला शरण आले त्या देवीला आज शरण जाऊया, या मंगलदिनी सर्वांनी मिळून या देवीचे स्मरण करुया. नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
या देवी सर्वभूतेषु शक्ति-रूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥ नवरात्र उत्सव निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा!
नवरात्रि साठी फोटो बनवा व सोशल मीडिया वर शेअर करा. Navratri Photo Frames
देवीची घटस्थापना झाल्यावर शेअर करण्यासाठी खास घटस्थापना हार्दिक शुभेच्छा (Ghatasthapana Wishes In Marathi).
घटस्थापना आणि आजपासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्र उत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
नवरात्री म्हणजे न – नवचेतना देणारी व – विघ्नांचा नाश करणारी रा – राजसी मुद्रा असलेली त्री- तिन्ही त्रिभूवनी वास करणारी
माता दुर्गाची कृपा तुमच्यावर सतत बरसत राहो आणि तुमचे जीवन आनंदमय होवो हीच मातेकडे प्रार्थना… नवरारात्रीच्या हार्दिक शुभेच्छा