Narasimha Jayanti Wish Image
उग्रं वीरं महाविष्णुं ज्वलन्तं सर्वतोमुखम् । नृसिहं भीषणं भद्रं मृत्यु मृत्युं नमाम्यहम् ।। भगवान नृसिंह यांच्या जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा
Happy Narasimha Jayanti Message Pic
“दैत्यराज हिरण्यकश्यपू च्या अत्याचारा पासून भक्ताची रक्षा करणारे भगवान नरसिंह जयंतीच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा “
Best Narasimha Jayanti Wish Image
“आपणास आणि आपल्या कुटुंबासाठी नरसिंह जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.”
Narasimha Jayanti Greeting Photo
श्रीहरी विष्णूचे चौथे अवतार, शक्तीची देवता, दृष्टाचें मारक भगवान नृसिंह यांच्या जयंतीच्या आपल्या सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा
Narasimha Jayanti Status Image
श्रीविष्णूंचे अवतार भगवान नृसिंह जयंतीच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा
Bhagwan Narasimha Jayanti Wish Pic
भगवान नरसिंह जयंतीच्या शुभेच्छा “हिरण्यकशिपु चा वध करून आपल्या भक्ताचे रक्षण करणारे भगवान नृसिंह तुमच्या साऱ्या दुःखाचे निवारण करून तुमची रक्षा करो. ”