Narak Chaturdashi – नरक चतुर्दशी Wishes For Facebook, Whatsapp, Pinterest, Instagram

नरक चतुर्दशी :-
आश्विन कृष्ण चतुर्दशीस नरक चतुर्दशी हा सण साजरा केला जातो. नरकचतुर्दशीच्या दिवशी लक्ष्मीचे पहाटे मर्दन करून आपल्यातील नरकरूपी पाप वासनांचा नायनाट व अहंकाराचे उच्चाटन करायचे आहे. तेव्हाच आत्म्यावरील अहंचा पडदा दूर होऊन आत्मज्योत प्रकाशित होईल. नरकचतुर्दशीच्या दिवशी पहाटे उठून सूर्योदयापूर्वी अभ्यंगस्नान केले जाते.


Subscribe

Loading