कळीसारखे उमलून फुलासारखे फुलत जावे क्षणाक्षणांच्या लाटांवर आयुष्य झुलत जावे अश्रू असो कोणाचेही आपण विरघळून जावे नसो कोणीही आपले आपण मात्र कोणाचेही व्हावे!! !! शुभ रात्री !!
Tags: Smita Haldankar
Shubh Sakal Shayari For Her
सकाळी जेव्हा दुनिया सुरू होते, डोळे उघडताच हृदयात तुझी आठवण येते, खुशी ची फुले तुझ्या पाशी असो, ही माझ्या ओठांवर पहिली इच्छा असते. शुभ सकाळ
Good Morning Wish Shayari
सकाळचा प्रकाश प्रत्येक क्षणी तुमच्या बरोबर असो, प्रत्येक दिवसाचा प्रत्येक क्षण तुमच्यासाठी खास असो, शुभेच्छा तुमच्यासाठी प्रत्येक क्षणी हृदयातून बाहेर पडते, तुम्हाला खूप आनंदाचा खजिना लाभो. गुड मोर्निंग
विचारांचा बदल झाल्यावरही नवीन दिवस उगवतो. फक्त सूर्य चमकण्यामुळे पहाट होत नाही. नवा दिवस नवीन पहाट मुबारक हो