Sunday Marathi Quotes And Messages
सकाळ झाली.. उठा आणि देवाची प्रार्थना करा, या सुंदर जीवनासाठी आभार माना। शुभ रविवार
Tags: Smita Haldankar
Saturday Marathi Messages
Friday Marathi Quotes And Messages
Thursday Marathi Messages
जर तुम्हाला लोकांच्या हृदयावर राज्य करायचे असेल. तर चेहऱ्यावर हसू आणि जिभेवर गोडवा असणं खूप गरजेचं आहे. शुभ गुरुवार
तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद व यश लाभो, तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो, त्याचा सुगंध तुझ्या सर्व जीवनात दरवळत राहो, हीच तुझ्या वाढदिवसानिमीत्त ईश्वरचरणी प्रार्थना. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
ह्रदयापेक्षा सर्वात चांगली सुपीक जागा कुठेही नाही. कारण इथे काहीही पेरलं का लगेचच उगवतं म्हणून…. पेरण्यापूर्वी विचार करावा मग ते प्रेम असो मैत्री असो किंवा कोणावरचा राग वा द्वेष. शुभ प्रभात