नात्याची सुंदरता एकमेकांच्या चुका स्वीकारण्यात आहे.. , कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसलात., तर आयुष्यभर एकटे राहाल.
Tags: Smita Haldankar
आपल्या आयुष्यात कोण येणार हे वेळ ठरवते, परंतु आपल्या आयुष्यात कोण यायला पाहिजे हे मन ठरवते, पण आपल्या आयुष्यात कोण टिकून राहणार हे मात्र आपला “स्वभावच” ठरवतो.
श्रध्दा असली की सृष्टीतल्या प्रत्येक गोष्टीत देव दिसतो.
भक्ती ही अशक्यला शक्य करवून दाखवते. पण अशक्यला शक्य करण्यासाठी भक्ती करु नका. परमेश्वर प्राप्तीसाठीच भक्ती करा.
परमेश्वाराची कृपा होते पण, श्रध्दा आणि सबुरी हे दोन गुण असतील तेव्हाच.
पाण्याला बंध घातला तर ते “संथ” होते, आणि मनाला बंध घातला तर “संत” होतात.