आयुष्यात आपण कधीच मित्र गमावत नाही, तर आपण फक्त तेच शिकतो की आपले खरे लोक कोण आहेत.
Tags: Smita Haldankar
स्वत: वर विश्वास ठेवणे हे यशाचे पहिले रहस्य आहे.
देवावर विश्वास असेल तर, देव जे देईल त्याच्यात समाधान माना. पण, स्वतःवर विश्वास असेल तर, देवाला सुद्धा तुम्हाला जे हवे ते देणे भाग पडेल.
दु:खी माणसाला मदत करण्यासाठी लांबवलेला एक हात, प्रार्थनेसाठी जोडलेल्या दोन हातांपेक्षा अधिक उपयुक्त आहे.