परमेश्वाराची कृपा होते पण, श्रध्दा आणि सबुरी हे दोन गुण असतील तेव्हाच.
Tags: Smita Haldankar
पाण्याला बंध घातला तर ते “संथ” होते, आणि मनाला बंध घातला तर “संत” होतात.
जर तुम्ही देवाकडे काही मागितल्यावर मिळाले नाही तर त्यांच्यावर रागावू नका, कारण देव तुम्हाला जे आवडेल ते देत नाही त्याऐवजी ते तुमच्यासाठी जे चांगले आहे ते देतात.
मी देव मानतो पण माणसात राहणारा.
लक्षात ठेवा आपण कोण आहात. कोणाशीही, कोणत्याही कारणास्तव तडजोड करू नका. तू सर्वशक्तिमान देवाचं मुल आहेस. ते सत्य जगा ..
निर्मिती आणि विनाश जोडलेले आहे, जर एखादी गोष्ट मृत्यू पावली तर दुसरी गोष्ट जन्माला येते. आणि निर्मिती आणि नाश यांच्यातील प्रत्येक गोष्ट म्हणजे च आपला जीवन प्रवास.