मन होतं माझं कुठेतरी हरवलेलं, पण तरी ते तुलाच शोधत होतं, तुला खरच ओळखता नाही आलं, ते फक्त तुझ्यासाठीच झुरत होतं.
Tags: Smita Haldankar
जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण येत राहील , एकत्र नसलो तरी सुगन्ध दरवळत राहील, कितीही दूर गेलो तरी मैत्रीचे हे नाते , आज आहे तसेच उद्या राहील.
जे जोडले जाते ते नाते जी जडते ती सवय जी थांबते ती ओढ जे वाढते ते प्रेम जो संपतो तो श्वास पण निरंतर राहते ती मैत्री …फ़क्त मैत्री……