Tags: Smita Haldankar
माझं आणि देवाचं एक सुंदर नातं आहे, जिथे मी जास्त मागत नाही व देव मला कधीच कमी पडू देत नाही.
तुझ्या आयुष्याच्या पुस्तकात माझ्या मैञीचे एकच पान असु दे, सुवर्णाक्षराने नको प्रेमाच्या शाईने लिहिलेले असु दे. त्या पानाची कडा थोडी दुमडून ठेव, आठवण माझी यीएल तेव्हा सहजपणे तेच पान उघडून ठेव!
निशब्द भावनेला स्पर्शाची साथ हळव्या मनाला आसवांची साथ उधाण आनंदाला हास्याची साथ तशीच असुदे माझ्या जीवनाला तुझ्या मैत्रीची साथ
श्वासातला श्वास असते मैञी…. ओठातला घास असते मैञी…. काळजाला काळजाची आस असते मैञी…. कोणीहीजवळ नसताना तुझि साथ असते मैञी…
सागराचे पाणी कधी आटणार नाही, मनाची आठवण कधी मिटणार नाही , एक जन्म काय हजार जन्म झाले तरी , तुझे आणी माझी मैत्री कधीच तुटणार नाही.