‘हे व्यक्तिमत्त्वाचे मोठेपण आहे, फुले काही बोलत नाहीत .. नाहीतर, काट्यांना चुरडून दाखवा … ‘
Tags: Smita Haldankar
कळीसारखे उमलून फुलासारखे फुलत जावे क्षणाक्षणांच्या लाटांवर आयुष्य झुलत जावे अश्रू असो कोणाचेही आपण विरघळून जावे नसो कोणीही आपले आपण मात्र कोणाचेही व्हावे!!
सगळ्यांपेक्षा वेगळी आणि सुदंर………. तु नक्किच आहेस…. पण…………. त्यापेक्षाही सुदंर तुझं माझ्या आयुष्यात असणं आहे……
कुणीतरी असावे स्वतापेक्षा जास्त आवडणार.. मैत्रीच्याही पलीकडे जाऊन प्रेमाने नाते जोडणार.. जीवनाचे पाउल आम्ही एकमेकांबरोबर टाकावे.. एकमेकांमध्ये आम्ही आपले सर्वस्व बघावं..
येवुन मिठीत आज म्हणाली तुझ्या शिवाय काही सुचत नाही तूच हवास जवळ सारखा……. मनाला दुसरं काही रुचत नाही.
अज्ञानाचा अंधकार जेवढा मोठा आहे, तेवढेच मोठे ज्ञानदीप लावा. सगळे जग हाच तुमचा देश आहे. त्याचे रुप बदलण्यासाठी मनापासून प्रयत्न करा.