आई, किती ते तुझं निस्वा:र्थ प्रेम हृद्याच्या किती कप्प्यात साठवू मी कितींदा नव्या हृदयाचा संदेश देवाकडे क्षणाक्षणाला पाठवू मी
Tags: Smita Haldankar
शोधून मिळत नाही पुण्य सेवार्थाने व्हावे धन्य कोण आहे तुजविण अन्य? ‘आई’ तुजविण जग हे शून्य..
मी असाच वागतो , थोडा वेड्यासारखा… तुझ्यात नेहमीच , हरल्यासारखा..
उभा मी शांत आज , तूझ्याकडे पाहतं… समोर माझ्या एक फुल , नुकतच होतं फुलतं…
एकदा जरासं कुठे खरचटलो आई, किती तू कळवळली होतीस एक धपाटा घालून पाठीत जख्मेवर फुंकर घातली होतीस
आई, तुझ्या रागवण्यातही अनूभवलाय वेगळाच गोडवा तुझ्या मायेच्या नित्य नव्या सणात फिका पडतो दसरा नि पाडवा