पावसाचे आघात झेलूनच माती बनते सुगंधी, तिचा गोडवा पसरताच वातावरण होते आनंदी।
Tags: Smita Haldankar
आवडतं मला पावसात चिंब चिंब भिजणं अनुभवते मी बीजाचं अंकुरण्यासाठी रुजणं…
मायेन भरलेला कळस म्हणजे आई, मायेन विसावा देणारी सावळी म्हणजे आई
असेन जर मजला, मानव जन्म कधी आई तुझ्याच पोटी, पुन्हा जन्मावेसे वाटते
ह्रदयावर डोकं ठेव , बघ काय ऐकू येतं का… ह्रदयाच्या प्रत्येक ठोक्यात, नाव तुझंच येतं का ?
जीवनाच्या प्रवाहात अनेक माणसं भेटतात, काही आपल्याला साथ देतात काही सांडून जातात…..