साहित्याचा हा खजिना, मराठी वाचवूनी जाणून घ्याना.
Tags: Smita Haldankar
माझा शब्द, माझे विचार, माझा श्वास, माझी स्फूर्ती, माझ्या रक्तात मराठी, मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्म, पंथ, जात, एक मानतो मराठी, एवढया जगात माय मानतो मराठी…
बोलतो मराठी, ऐकतो मराठी, जाणतो मराठी, मानतो मराठी,
!! सन्मान मराठीचा, अभिमान महाराष्ट्राचा !! मराठी भाषा दिवसाच्या शुभेच्छा!