Marathi Bhasha Din Wishes In Marathi


Marathi Bhasha Din Wishes In Marathi
मराठी आहे आमची राजभाषा,
प्रत्येक मनी रूजवावी हीच अभिलाषा.
जय महाराष्ट्र !!
मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा!

मराठी ही फक्त भाषा नाही तर
मराठी मनाचं लेणं आहे
मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

मराठी भाषा ही कल्पकतेतील चिकित्सा आहे
तर नात्यागोत्यातील हा भरवसा आहे
मराठी भाषा दिन शुभेच्छा

मराठी आहे माझी माती,
मराठी माझा अभिमान,
जन्मलो या मातीत हेच माझे सौभाग्य, हाच माझा स्वाभिमान.
सर्व भाषांची राजभाषा असे मराठी,
भाग्य आहे अमुचे, नसे बोलणे कधी गर्वापोटी.
धर्म मराठी, कर्म मराठी, मराठी भाषा दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा

भाषा हाच अभिमान हेच कायम तत्व असू दे
मराठी माणसाला तू नेहमी मराठी जपण्याचे महत्व दे
मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

भाषेचा गजर कर, मराठी असल्याचा नेहमीच साज कर
साजेसा जग तू मराठीचा माज कर

मराठी भाषेचा करा आदर
बिनदिक्कतपणे करा वापर
मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

आय माझी प्रेमळ भारी
मराठी असे अमुची मायबोली

माय मराठीची अशी गोडी ही अवीट
न लागावी कधी कुणाचीही दीठ
मायबोली साहित्याची संस्कृतीची शान
राजभाषा गौरवावी थोर हिचा मान – रूपाली धात्रक

हसा मराठी, बोला मराठी
जगा मराठी, वाढवा मराठी

आपल्याला फक्त दोनच गोष्टी आवडतात
एक म्हणजे ढोल ताशा
आणि दुसरी म्हणजे मराठी भाषा
मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

ना मोठेपणासाठी ना स्वार्थासाठी
जीव तडपतो ते केवळ मराठी भाषेसाठी

जल्लोष मराठीचा मान मराठी भाषेचा

पुन्हा जन्म मिळाला तर अभिमानाने होईन मराठी भाषिक

मराठी असे अमुची मायबोली, मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा

मराठीच हृदयाचा झंकार आहे
मराठीच सर्व यशाचे द्वारे आहे

मराठी आपली भाषा आहे
अस्मितेचा जयघोष आहे

मराठमोळ्या भाषेला साखरेची चव आहे
कशाचीही उणीव नाही तर भाषेला तोड नाही
मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

तोडून टाक बेड्या सर्व, आता तरी मुक्त हो
बाकीच्यांना जाऊ दे, तू मराठी भाषेचा भक्त हो

मराठी आहे आमची राजभाषा
प्रत्येक मनी रूजवावी हीच अभिलाषा @

मराठी भाषेचा आहे मला गर्व
भावी पिढीने जोपासावे आता सर्व

More Entries

  • Marathi Bhasha Din Messages In Marathi
  • Marathi Bhasha Din Status In Marathi

Leave a comment

(will not be published)

Subscribe

Loading